Upcoming Event

Location - मनमाड रिमांड होम समोर

Date - January 6, 2025 at 9:53 PM

मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष यांची सर्व पदाधिकारी यांना जाहीर सुचना 1) ज्या पदाधिकारी वर्गाने अध्याप ऑनलाईन पद्धतीने अँप माध्यमातुन आपली सदस्य नोदनी केली नाही तयांनी दि. 1/1/2025 च्या आत फॉर्म भरावा नाहि भरल्यास आपले पद रद्द होनार याची दखल घ्

मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास पी. डफळे यांची सर्व पदाधिकारी यांना जाहीर सुचना   1) ज्या पदाधिकारी वर्गाने अध्याप ऑनलाईन पद्धतीने अँप माध्यमातुन आपली सदस्य नोदनी केली नाही तयांनी दि. 1/1/2025 च्या आत फॉर्म भरावा नाहि भरल्यास आपले पद रद्द होनार याची दखल घ्यावी,  2) ज्या पदाधिकारी वर्गाने अध्याप आपली नोंदनी फि भरलेली नाही त्यांनी फि त्वरीत भरावि नाहि भरल्यास आपले पद रद्द होनार याची दखल घ्यावी,  3) मानव अधिकार रक्षक मंच च्या वतीने अनेक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमास काहि पदाधिकारी यांची उपस्तीती नचते त्यांनी आपला राजिनामा द्यावा, 4) मानव अधिकार रक्षक मंच मध्ये मोठ्या पदावर असनारे पदाधिकारी हे संघटन वाढवने हि आपली जबाबदारी विसरले आहे अशा पदाधिकारी यांना आपल्या पदावरून काढने हाच एक मार्ग उरला असुन त्यांना 3/1/2025 पर्यंत वेळ देण्यात येत आहे की तयांनी सदस्य नोदनी करावी व संघटन वाढवावे, 5) तसेच 1/1/2025 ते 5/1/2025 पर्यंत सदस्य नोदनी फि हि रू 1100 ठेवण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा या करीता पदाधिकारी वर्गाने  सदस्य नोदनी करावी व संघटन वाढवावे, 6) तसेच मानव अधिकार रक्षक मंच कडे आलेली तक्रार किवा लोकांन कडून कुठल्याही प्रकारची फि मुल्य कोनी ही घेवु नये असे केल्यास मानव अधिकार रक्षक मंचा या मध्ये कुठलाहि संबध नसेल व मानव अधिकार रक्षक मंचा कडून कायदेशीर कार्यवाही केली जानार याची सरव पदाधिकार्यांनी दखल घ्यावी 7) आपले आय डी कार्ड पदाचा गैर वापर केल्यास आपले पद रद्द करून आपल्या विरूद्ध फोसदारी कार्यवाही केली जानार याची दखल सर्व पदाधिकारी यांनी घ्यावी,  8) सर्व पदाधिकारी यांनी संविधान भाग 3 कलम 12 ते 35 हे तोंड पाठ करावे,

Location - मनमाड शहर पोलीस स्टेशन मनमाड

Date - December 12, 2024 at 11:00 AM

मानव अधिकार दिन साजरा करून, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, यांना समाज रत्न, समाज भूषण , समाज गौरव पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करणे कार्यक्रम आयोजित केला असून सर्व नाशिक जिल्हा पदाधिकारी सदस्य उपस्तीत राहतील [ मनमाड शहर पोलीस स्टेशन ]

मानव अधिकार दिन साजरा करून, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, यांना समाज रत्न, समाज भूषण , समाज गौरव पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करणे कार्यक्रम आयोजित केला असून सर्व नाशिक जिल्हा पदाधिकारी सदस्य उपस्तीत राहतील [ मनमाड शहर पोलीस स्टेशन ]