Posted on City आंतरराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंच मनमाड राष्ट्रीय कार्यालय महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने संपूर्ण भारत देशात विविध कार्यक्रम आयोजन
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंच तर्फे 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने संपूर्ण भारत देशात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून सर्व राज्यात, जिल्हा,तालुका , शहर या ठिकाणी सर्वत्र आंतरराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंच पदाधिकारी यांनी आप आपल्या कार्य क्षेत्रात विविध कार्यक्रम आयोजन करावे ,,,,,,, भाषण, रांगोळीच्या स्पर्धा, महिला चे विविध खेळ, गायन स्पर्धा , पुरस्कार सोहळा आयोजन करण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास पी.डफळे यांच्या अध्यक्षते खाली सर्व कार्यक्रम होतील